Marijuana: सुंदर नगर येथे सुमारे 22.5 किलो गांजा जप्त, तीघांना अटक, 2 महिलांची नावेही तपासात उघड

सुंदर नगर येथे सुमारे 22.5 किलो गांजा पकडल्यानंतर दिंडोशी पीएस अंतर्गत 3 आरोपी, मोबीन मेहबूब, अशरफ सय्यद आणि महेश बिंद, सुंदर नगर यांना दिंडोशी पीएस अंतर्गत अटक करण्यात आली.

Jeevan Kharat | (Photo Credit - ANI)

सुंदर नगर येथे सुमारे 22.5 किलो गांजा पकडल्यानंतर दिंडोशी पीएस अंतर्गत 3 आरोपी, मोबीन मेहबूब, अशरफ सय्यद आणि महेश बिंद, सुंदर नगर यांना दिंडोशी पीएस अंतर्गत अटक करण्यात आली. या प्रकरणात 2 महिलांची नावेही उघडकीस आली आहेत. त्यांना लवकरच अटक करणार, असल्याची माहिती इन्स्पेक्टर जीवन खरात यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement