Marathwada Mukti Sangram Din 2021: औरंगाबाद मध्ये मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण; पहा लाईव्ह सोहळा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी स्मृतिस्थळावर पुष्पचक्र अर्पण केले आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. आज मुख्यमंत्री त्यासाठी सकाळी औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त सिद्धार्थ उद्यानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्यासोबत मंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई हजर होते.
Marathwada Mukti Sangram Din 2021
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण - LIVE https://t.co/ae27WV0qoJ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 17, 2021
ध्वजारोहण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण @CMOMaharashtra @MahaDGIPR @InfoMarathwada pic.twitter.com/htgZKtWone
— District Information office, Aurangabad (@InfoAurangabad) September 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 17, 2021 09:16 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

