Marathwada Liberation Day 2021: मराठवाडा मुक्तिसंग्राम 73 वा वर्धापन दिन सोहळा, नांदेड इथे पहा लाईव्ह

हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्याचादेखील समावेश आहे आणि त्याला स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 नंतर पुढे 13 महिने वेगळा संघर्ष करावा लागला त्यानंतर मराठवाडा (Marathwada) मुक्त झाला आहे.

Marathwada Mukti Sangram Din । File Photo

आज  मराठवाडा मुक्तिसंग्राम 73 वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यातील जनतेसाठी भारताच्या स्वातंत्र्यदिना इतकाच महत्त्वाचा दिवस आहे. हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाड्याचादेखील समावेश आहे आणि त्याला स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 नंतर पुढे 13 महिने वेगळा संघर्ष करावा लागला त्यानंतर मराठवाडा (Marathwada) मुक्त झाला आहे. त्यानिमीत्त नांदेड मध्ये आयोजित सोहळ्याची लाईव्ह क्षणचित्रं इथे पहा.

अशोक चव्हाण ट्वीट  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement