Prajakta Gaikwad: मराठी अभिनेत्रीन प्राजक्ता गायकवाडने उचलली खंडेरायांची 42 किलोची तलवार
प्राजक्ताने खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. सोशल मीडियावर ती काही नेहमी फोटो शेअर करत असते. प्राजक्ताने साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाचे दर्शन घेतलं. प्राजक्ताने खंडेरायाची 42 किलो वजनाची खंडा तलवार उचलली आणि सदानंदाचा येळकोट… येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 28, 2021 09:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

