Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी सरकारकडून निमंत्रण- संभाजीराजे छत्रपती

सरकारने समाजाच्या मागण्याबाबत पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे. विचारविनिमय करण्यासाठी आज निमंत्रित केले आहे, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक व मी आज बैठकीला जाणार आहोत. समाजाच्या न्याय व हक्कासाठी कसलीही तडजोड नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

Sambhajiraje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

कोल्हापूरात झालेल्या मराठा मुक आंदोलनाचे परिणाम दिसत आहेत. सरकारने समाजाच्या मागण्याबाबत पहिले सकारात्मक पाऊल उचलले आहे. विचारविनिमय करण्यासाठी आज निमंत्रित केले आहे, अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या वतीने राज्य समन्वयक व मी आज बैठकीला जाणार आहोत. समाजाच्या न्याय व हक्कासाठी कसलीही तडजोड नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)