Maratha Reservation बद्दल सरकारने 6 जून पर्यंत भुमिका स्पष्ट करावी अन्यथा रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु असा भाजप खासदार संभाजी छत्रपती यांनी इशारा दिला आहे.
Tweet:
The procedure should be undertaken under Article 342 A. This is my warning to the govt, if no solution is found till 6th June, then we will begin an agitation from Raigad. A two-day Assembly session should be called over this matter: BJP MP Sambhaji Chhatrapati#Maharashtra
— ANI (@ANI) May 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)