मुंबई मध्ये 'वर्षा' वर निघालेल्या मराठी क्रांती मोर्च्याला पोलिसांनी रोखलं; कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

आज सकाळी सोशल मीडीया पोस्टवरून मोर्च्याची कुणकुण लागता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.

Maratha Kranti Morcha | Twitter

मुंबई मध्ये आज मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं आहे. त्यांचा मोर्चा आज गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान 'वर्षा' वर काढला जाणार होता. मात्र कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यातच रोखलं आहे. आज सकाळी सोशल मीडीया पोस्टवरून मोर्च्याची कुणकुण लागता मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोलिसांनी बंदोबस्त वाढवला होता.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement