मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार SC, ST, OBC प्रमाणे निर्वाह भत्ता; मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे वर्षाला 60 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या अंतर्गत वसतीगृह, शिष्यवृत्ती योजनांच्या अंमलबजावणीबाबत मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Indian Students Dies In Car Accident In America: अमेरिकेत कार अपघातात 2 भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू
Civil Defence Course For Engineering Students: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी नागरी संरक्षण अभ्यासक्रम सुरु करण्याची महाराष्ट्र सरकारची योजना; शिक्षणासोबतच देशसेवा करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार संधी
Indian Railways Heritage Train Tour: भारतीय रेल्वे 9 जूनपासून सुरु करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला समर्पित सर्किट हेरिटेज ट्रेन टूर; जाणून घ्या दर व ठिकाणे
Samdhey Khan Ki Dhani: भारत पाकिस्तान सीमेवरील गावची माणसे काय विचारत करतात? Terror Attack बद्दल त्यांना काय वाटते?
Advertisement
Advertisement
Advertisement