Maratha Aarakshan: मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीनगर मध्ये तरूण चढला मोबाईल टॉवर वर (Watch Video)

'जो पर्यंत मराठा आरक्षणाचा जीआर येत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं' तो म्हणाला आहे.

महाराष्ट्रात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीवरून आक्रमक झाला आहे. जालना मध्ये मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यावेळी ते अन्न,पाणी वैद्यकीय मदतीशिवाय आंदोलन करणार आहेत. त्यांनी मराठा आंदोलकांना उग्रपणे आंदोलन न करण्याचे आवाहन केले आहे. अशावेळी संभाजीनगर मध्ये एकजण 300 फूटावर मोबाईल टॉवर वर जाऊन आंदोलन करत आहे. सोशल मीडीयात त्याची क्लिप वायरल झाली आहे. 'जो पर्यंत मराठा आरक्षणाचा जीआर येत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचं' तो म्हणाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement