Maratha Aarakshan: शरद पवारांच्या NCP चा गट राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला; मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन
मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.
शरद पवारांच्या NCP चा गट आज (29 ऑक्टोबर) राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीला पोहचला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Gold Price Today: सोने दर घसरले! आज काय आहे पिवळ्या धातूची किंमत? घ्या जाणून
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
Sharad Pawar On Operation Sindoor: शरद पवार यांच्याकडून सशस्त्र दलांचे अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement