Manohar Joshi Admitted To Hinduja Hospital: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना नेते मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरेंनी हिंदुजा रूग्णालयात घेतली भेट

मनोहर जोशी प्रकृती अस्वास्थ्यामुळे माहिमच्या हिंदुजा रूग्णालयात दाखल आहेत.

Manohar Joshi | Indsta

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना माहीमच्या हिंदुजा रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यवर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहे.  शिवसेना नेते मनोहर जोशी यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हिंदुजा रूग्णालयात पोहचले आहेत. वृद्धपकाळामुळे मागील अनेक वर्ष मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. थोड्याच वेळात 'जोशी सरां'च्या प्रकृतीची माहिती देण्यासाठी हिंदुजा रूग्णालयाकडून मेडिकल बुलेटीन जारी केलं जाईल.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement