मानखूर्द दक्षिण परिसरातील टाटा पॉवर येथे अपघात झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, लवकरच वाहतूक पूर्ववत केली जाईल. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी सहकार्य करुन पर्यायी मार्गाचा वापर करावा किंवा संयम दाखवावा, असे अवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. (हेही वाचा, Bandra Traffic Updates: वांद्रे दक्षिणेकडील रेल्वे पुलावर ट्रक बिघडला; वाहतूक मंदावली )

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)