Mankhurd Murder Case: मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला रक्ताच्या थारोळ्यात; अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे. रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळला असून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला आहे.

Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबईच्या मानखुर्द भागात 22 वर्षीय तरूणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला आहे. रस्त्याच्या कडेला हा मृतदेह आढळला असून त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल  केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी या खून प्रकरणी पुढील तपास सुरू केलेला आहे. Thane: ठाण्यातील उपवन तलावात सापडला 67 वर्षीय महिलेचा मृतदेह .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement