Mankhurd Gangrape Case: मुंबईत 7 वर्षीय चिमुकलीवर गॅंगरेप; एका अल्पवयीन सोबत 2 जण अटकेत

कलम 376 (D) आणि POCSO Act अंतर्गत ट्रॉम्बे पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे.

Stop Rape (Representative image)

7 वर्षीय चिमुकलीवर गॅंगरेप झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. यामध्ये 2 जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. कलम 376 (D) आणि POCSO Act अंतर्गत ट्रॉम्बे पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीला डोंगरीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तर दुसर्‍याला 9 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement