Manisha Kayande Joins Shivsena: एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मनीषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला धक्का

मनिषा कायंदे यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे. 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे.

Manisha Kayande

आमदार मनीषा कायंदे यांनी शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कायंदे म्हणल्या आहेत की, मुख्यमंत्री यांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश दिला अभर मानले. या पुढे काम करत राहणार. 2019 साली मी सेनेत आले. मी पक्षाची भूमिका भक्कम पणे मांडली.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement