Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने मारली उडी; सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला (Watch Video)
Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली असून तो सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला आहे.
Mantralaya मध्ये 6व्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारली असून तो सुदैवाने जाळीत पडल्याने बचावला आहे. यामध्ये या व्यक्तीने नेमकी उडी का मारली याचा पोलिस तपास करत आहे. जाळीत पडलेल्या व्यक्तीला सुरक्षितपणे बाहेर देखील काढण्यात आलं आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, बलात्कार झाल्याने त्याच्या प्रेयसीने जीवन संपवले आहे. आता तो न्यायासाठी धडपड करत आहे. यामधूनच मंत्रालयात त्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
पहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)