Dawood Ibrahim gang चा भाग असल्याचं सांगत मुंबई पोलिसांना कॉल करणार्‍या व्यक्तीला अटक; PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवण्याची धमकी

दाऊद इब्राहिमची गॅंग़ PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवणार आहे असा दावा त्याच्याकडून करण्यात आला आहे.

Mumbai Police | (Photo Credits: File Image)

Dawood Ibrahim gang चा भाग असल्याचं सांगत मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूम मध्ये कॉल करून खळबळ उडवून देणार्‍या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या दाव्या नुसार दाऊद इब्राहिमची गॅंग़   PM Modi, UP CM Yogi Adityanath, JJ Hospital उडवणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम  505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे.  Chhota Shakeel चा म्होरक्या Riyaz Bhati विरुद्ध गुन्हा दाखल, साक्षीदाराला दिली जीवे मारण्याची धमकी.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now