Mamata Banerjee आज मुंबई दौर्यावर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, NCP अध्यक्ष शरद पवार यांची घेणार भेट
मुंबई दौर्यादरम्यान ममता बॅनर्जी काही उद्योगपतींची भेट घेणार असून त्यांना बंगाल ग्लोबल बिजनेस समिट या एप्रिल 2022 मध्ये होणार्या कार्यक्रमाचं आमंत्रण देणार आहेत.
Mamata Banerjee आज मुंबई दौर्यावर येणार आहे. त्या 3 दिवस मुंबई मध्ये असणार आहेत. या दौर्यादरम्यान त्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, NCP अध्यक्ष शरद पवार यांची घेणार भेट घेणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement