Mumbai: मुंबईतील गोरेगाव येथे मल्लखांब चॅम्पियन्स ट्रॉफी' क्षेत्रिय स्पर्धेचे आयोजन

मुंबई येथील गोरेगाव येथे मल्लखांब चॅम्पियन्स ट्रॉफी' क्षेत्रिय स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत मल्लखांब आणि दोर मल्लखांब अशा दोन्ही प्रकारातील खेळाडूंचा सहभाग पाहायला मिळत आहे.

Mallakhamb

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement