Makar Sankranti 2023: भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त Alex Ellis यांनी दिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा (Watch Video)
भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस (Alex Ellis) यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
येत्या रविवारी, म्हणजेच 15 जानेवारी रोजी देशभरात वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांती साजरी होणार आहे. सूर्याच्या राशी परिवर्तनाच्या निमित्ताने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना तिळगुळ, तिळाचे लाडू देण्याची प्रथा आहे. आता भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अॅलेक्स एलिस (Alex Ellis) यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून, ज्यामध्ये ते ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’, अशा शुभेच्छा देताना दिसत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement