Maharashtra Police Transfer: पोलिस दलात मोठा फेरबदल राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने मंगळवारी काढले आहेत. राज्यातील पुणे, नाशिक, नवी मुंबईसहित अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.

Maharashtra Police | (File Photo)

राज्यातील पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहआयुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्यांची बदल्या ( Transfer) झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश गृह विभागाने मंगळवारी काढले आहेत. राज्यातील पुणे, नाशिक, नवी मुंबईसहित अनेक शहरातील पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली आहे. या बदलीच्या यादीत विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) सदानंद दाते (Sadanand Date) यांचीहा समावेश आहे.  हेही वाचा SSC Exam: SSC परीक्षा डमी उमेदवार प्रकरणी ACB ची मोठी कारवाई, नऊ आयकर अधिकाऱ्यांना अटक

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement