Mumbai Fire: मुलुंड पश्चिमेकडील नंदनवन औद्योगिक क्षेत्रात भीषण आग

या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

Fire (Representational image) Photo Credits: Flickr)

मुलुंड पश्चिमेकडील नंदनवन औद्योगिक क्षेत्रात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. 'द हिंदू'ने दिलेल्या माहितीनुसार, या आगीत कोणतीही जीवितहानी न झाल्याचे अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement