Mahim Fort Slum Area demolition Video: बीएमसीने हटवल्या माहीम किल्ला परिसरातील जीर्ण झोपड्या

मुंबई महापलिकेने पालिका हद्दीत येणाऱ्या माहीम किल्ल्याजवळील झोपडपट्ट्या प्रशासनाने पाडल्या. हिल्ला परिसरात असलेल्या या झोपड्या जुण्या होत्या. त्या जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने ही कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली, अशी माहिती बीएमसीने दिली आहे.

Mahim Fort Slum Area | (PC-Twitter)

मुंबई महापलिकेने पालिका हद्दीत येणाऱ्या माहीम किल्ल्याजवळील झोपडपट्ट्या प्रशासनाने पाडल्या. हिल्ला परिसरात असलेल्या या झोपड्या जुण्या होत्या. त्या जीर्ण झाल्या होत्या. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने ही कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे प्रशासनाने ही कारवाई केली, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. कारवाई करण्याता आलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये साधारण 3000 लोक निवासाला होते.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement