Jalgaon: जळगाव जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजेचा आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ -
जळगाव : संतापजनक: वीज आकडा काढायला गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण ( हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतं)#Jalgao pic.twitter.com/X1e5IQ74hJ
— Maharashtra Times (@mataonline) August 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)