राज्यातील 'या' 3 शैक्षणिक संस्थांचा आशियातील सर्वोत्कृष्ट 200 उच्च शिक्षण संस्थांमध्ये समावेश
राज्यातील 3 शैक्षणिक संस्थांनी आशियातील सर्वोत्कृष्ट 200 उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या सर्व संस्थांचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
राज्यातील 3 शैक्षणिक संस्थांनी आशियातील सर्वोत्कृष्ट 200 उच्च शिक्षण संस्थांमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या संस्था पुढीलप्रमाणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, रसायन तंत्रज्ञान संस्था मुंबई आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे. या सर्व संस्थांचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटच्या माध्यमातून अभिनंदन केले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement