Ramesh Bais आज सकाळी महाराष्ट्र राज्याच्या 20व्या राज्यपालपदी विराजमान झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी राजभवनातील दरबार हॉल मध्ये त्यांना शपथबद्ध केले आहे. त्यानंतर त्यांनी प्रभादेवी येथील मुंबईतील प्रसिद्ध देवस्थान श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. नक्की वाचा: Ramesh Bais Takes charge as Maharashtra Governor: रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून शपथबद्ध .
पहा ट्वीट
Maharashtra's new Governor Ramesh Bais visited and offered prayers at Siddhivinayak Temple in Mumbai today.
Earlier in the day, he took the oath of office. pic.twitter.com/qL7TrPG3Uw
— ANI (@ANI) February 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)