Navneet Ravi Rana: शिवसेना खासदार अरविंद सावंद यांच्याविरोधात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र
"तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी पाहतो. तुलाही तुरुंगात टाकतो', असे म्हणून सावंत यांनी धमकावल्याचे खासदार राणा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
अमरावती येथील खासदार नवनीत रवी राणा यांनी लोकसभेच्या सभापतींना पत्र लिहून आरोप केला आहे की, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना धमकवाले. "तू महाराष्ट्रात कशी फिरतेस तेच मी पाहतो. तुलाही तुरुंगात टाकतो', असे म्हणून सावंत यांनी धमकावल्याचे खासदार राणा यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)