Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021: जिल्हा परिषद प्राथमिक निकाल, पाहा कोणाला किती जागा
राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद (Zilla Parishad Election Results 2021) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ( Panchayat Samiti Election Results 2021) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (6 ऑक्टोबर) पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी मतदान पार पडले
राज्यातील जिल्हा परिषद निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यात सहा जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद (Zilla Parishad Election Results 2021) आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ( Panchayat Samiti Election Results 2021) झालेल्या मतदानाची मतमोजणी आज (6 ऑक्टोबर) पार पडत आहे. जिल्हा परिषदेच्या 85 आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी मतदान पार पडले. यात धुळे (Dhule), नंदुरबार (Nagpur), अकोला (Akola), वाशीम (Washim), पालघर (Palghar) आणि नागपूर (Nagpur) जिल्हा परिषदांचा समावेश आहे. या मतदानाची आज मोजणी होत आहे.
आतापर्यंत हाती आलेले निकाल खालील प्रमाणे
BJP : 04
NCP : 04
Congress : 05
Shivsena : 03
Other : 04
Total : 20/85
Tags
Akola
Live Breaking News Headlines
Maharashtra ZP and Panchayat Samiti Election Results 2021 for Dhule
Nagpur
Nandurbar
Palghar
Panchayat Samiti Election Results 2021
Washim
Zilla Parishad Election Results 2021
अकोला
जिल्हा परिषद निवडणूक निकाल
धुळे
नंदुरबार
नागपूर जिल्हा परिषद
पंचायत समिती निवडणूक
पंचायत समिती निवडणूक निकाल
पालघर
वाशीम
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement