Maharashtra Winter Session 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकेर हिवाळी अधिवेशनास राहणार उपस्थित

आजपासून (22 डिसेंबर) सुरु होत असलेले अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे.

Maharashtra Legislature | (File Photo)

महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे दरवर्षी पार पडणारे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra MLS Winter Session) यंदा पहिल्यांदाच मुंबई येथे पार पडत आहे. आजपासून (22 डिसेंबर) सुरु होत असलेले अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपत आहे. अधिवेशनात विविध विधेयके चर्चेला येतील तसेच महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चाही होणार आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही काळ रुग्णालयात असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे अधिवेशन काळात संभागृहात उपस्थित असणार आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)