President Ram Nath Kovind: महाराष्ट्र सतत अग्रेसर राहील, देशाच्या विकासात मोठे योगदान- राष्ट्रपती रामनाथ कोविंद

महाराष्ट्र आणि पुण्याचे देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक तसेच राजकीय विकासात महत्त्वाचे योगदान असून यापुढेही महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पुण्यातील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या रौप्य महोत्सवात व्यक्त केला.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement