Maharashtra Weather Updates: पावसाळा 2021 च्या सुरूवात होण्यास वातावरण पुरक; मुंबई मध्ये आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत मान्सून बरसण्याची शक्यता
दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज उशिरा किंवा उद्या पर्यंत तो बरसण्यास पूरक वातावरण आहे.
मुंबई मध्ये आता आज किंवा उद्या पर्यंत मान्सून बरसू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
IMD
IMD Mumbai
IMD Mumbai Prediction
Live Breaking News Headlines
Maharashtra Weather Forecast
Maharashtra Weather Updates
Monsoon 2021
Monsoon 2021 Updates
Mumbai rains
पावसाळा 2021
महाराष्ट्र मान्सून 2021 अपडेट
महाराष्ट्र हवामान अंदाज
महाराष्ट्र हवामान अंदाज 2021
मान्सून 2021
मान्सून 2021 अपडेट्स
मान्सून 2021 महाराष्ट्र