पुढचे 5 दिवस राज्यात मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता आहे. कोकणात व विदर्भात काही दिवस मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरसू शकतो, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. कोकण आणि विदर्भासह पुणे, सातारा आणि नाशकातही मुसळधार ते अती मुसळधार पाऊस बरत आहे. मराठवाड्यामध्ये देखील कालपासून पावसाचा जोर कायम आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, पुणे, सातारा, नाशिक या सर्वच शहरांमध्ये पुढचे 5 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
पाहा ट्विट -
24 Jun: राज्यात पुढचे 5 दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय असण्याची शक्यता. ☔☔🌧
🔸कोकणात व विदर्भात काही दिवस मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸पुणे सातारा नाशिक ही मुसऴधार ते अती मुसऴधार.
🔸मराठवाडा मध्ये ही पावसाचा जोर राहील.@RMC_Mumbai@imdnagpur @ClimateImd pic.twitter.com/Jizm22NeKx
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)