महाराष्ट्रात आज ठाणे, रायगड, नंदुरबार, नाशिक, पुणे भागात काही ठिकाणी पुढील 3 तास मध्यम ते अतिमुसळधार पावसाचे असतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
Nowcast Warning issued at 1030 Hrs IST dated 25/7/2021:
Moderate to intense spells of rain very likely to occur at isolated places in the districts of Thane, Raigad, Nandurbar and ghat areas of Nashik Pune during next 3 hours.
-IMD MUMBAI pic.twitter.com/T9XVprkjD0
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)