Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे; हवामान विभागाचा अंदाज

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Rains | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण  सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे काही भागात अवकाळीचा धुमाकूळ सुरूच आहे. अनेक भागात गारपीट मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचेही नुकसान होत आहे. होळीपासून महाराष्ट्राला सातत्याने अवकाळीच्या संकटाचा देखील सामना करावा लागत आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement