Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे; हवामान विभागाचा अंदाज
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण सह विदर्भामध्ये आजपासून पुढचे काही दिवस वारे, वीजा आणि गारपिटीचे राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रात सध्या उन्हाच्या झळा तीव्र होत असताना दुसरीकडे काही भागात अवकाळीचा धुमाकूळ सुरूच आहे. अनेक भागात गारपीट मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकर्यांचेही नुकसान होत आहे. होळीपासून महाराष्ट्राला सातत्याने अवकाळीच्या संकटाचा देखील सामना करावा लागत आहे.
पहा ट्वीट
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी आजपासून पुढचे काही दिवस जोराचे वारे, वीजा, आणि गारपिटीसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे..
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) April 27, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2023 12:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

