पूर्व विदर्भ मध्ये पुढील 3 दिवस वीजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने IMD कडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Severe weather warnings issued by IMD today for 1 - 5 July
Thunderstorm warnings confined to parts of East Vidarbha for 3days. Rest of state no warnings
Subdued rains activity very likely to cont till 7,8 July in Maharashtra & after that slow revival as per IMD.@CMOMaharashtra pic.twitter.com/goV9nM44Yz
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 1, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)