Maharashtra Weather Forecast: पुढील 2-3 तासांत उत्तर गोवा, सिंधुदूर्ग घाट ते कोल्हापूर भागात गडगडाटासह पावसाची शक्यता
ऐन उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने अनेक फळबागांचं, धान्यांचं नुकसान होण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे.
आज (6एप्रिल) पुढील 2-3 तासांत उत्तर गोवा, सिंधुदूर्ग घाट ते कोल्हापूर भागात गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ऐन उन्हाळ्याच्या एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस बरसत असल्याने अनेक फळबागांचं, धान्यांचं नुकसान होण्याची भीती नागरिकांच्या मनात आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Advertisement
Advertisement
Advertisement