Maharashtra Weather Forecast: मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे.

Rain | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात येत्या 2 दिवसात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तवला आहे.  मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 5  मार्च पासून महाराष्ट्रात अवकाळी पावासाने शेतकर्‍यांचं नुकसान झालं आहे. पुढील 2-3 दिवस असाचा अवकाळी पावसाचा धोका असल्याचं यापूर्वीच IMD ने जारी केलेल्या अंदाजपत्रात सांगितलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement