Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात पुढील 3-4 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता

मागील 24 तासांमध्ये नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

Photo Credit: File Image

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरात पुढील 3-4 तास काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील काही भागांसाठी IMD ने ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement