कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या बंगालच्या उपसागरात घोंघावत असलेल्या Mandos Cyclone चा परिणाम म्हणून महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Update: मुंबईत तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसवर, थंडीचे वाढले प्रमाण.
पहा ट्वीट
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा राज्यात परिणाम होण्याची शक्यता, या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात काही ठिकाणी पावसाची शक्यता.
#MandosCyclone pic.twitter.com/IlN1VasOYL
— AIR News Pune (@airnews_pune) December 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)