Maharashtra Weather Updates: पुढील 24 तासांत कोकण, नाशिक भागात मुसळधार पावसाची शक्यता; पालघर मध्ये अतिमुसळधारेचा इशारा

रविवार (22 ऑगस्ट) पासून पुढे 4 दिवस महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असेल असेदेखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

Rains | File image | (Photo Credits: PTI)

पुढील 24 तासांत महाराष्ट्रात कोकण, नाशिक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर पालघर मध्ये अतिमुसळधारेचा इशारा हवामान खात्याने दिल्याने दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement