पश्चिम महाराष्ट्रात 22, 23 जानेवारीला हलक्या पावसाची शक्यता तर कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यता असून ढगाळ आकाश राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
20/01: शनिवारी,रविवारी प.महाराष्ट्र मध्ये हलक्या पावसाची 🌩 शक्यता.
- IMD मुंबई pic.twitter.com/EU4EOvr6LC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 20, 2022
22,23 Jan ला राज्यात; कोकण मध्य-महाराष्ट्र भागात तुरळक ठिकाणी, हलक्या पावसाची शक्यता. ढगाळ आकाश.
- IMD मुंबई pic.twitter.com/px3peUphJ9
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 19, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)