Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर पर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता - हवामान खात्याचा अंदाज
पावसासोबत वीजांचा लखलखाट आणि जोरदार वारे देखील वाहणार असल्याने या काळात काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडुन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर पर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच संलग्न मराठवाडा भाग या ठिकाणी पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
K S Hosalikar ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement