Maharashtra Weather Forecast: कोकण सह मध्य महाराष्ट्र, गोवा परिसरात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पूर्व विदर्भाच्या काही भागात आजपासून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.

Photo Credit: File Image

कोकण सह मध्य महाराष्ट्र, गोवा परिसरात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता  असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. परतीच्या पावसाची राज्यात आज पासून सुरवात झाली आहे. पूर्व विदर्भाच्या काही भागात अशी परिस्थिती असल्याचं पहायला मिळालं आहे.

हवामान खात्याचा अंंदाज

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement