Maharashtra Weather Forecast: मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज 4 वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; IMD ची माहिती

मुंबई ला आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत पावसाबाबत सतर्क राहण्याची गरज असल्याची माहिती वेधशाळेकडून देण्यात आली आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज 4 वाजेपर्यंत  मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असल्याची  IMD ने माहिती दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement