Maharashtra Weather Forecast: राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान

दक्षिण कोकणात उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

Rain | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्र राज्यात आज (21 मार्च) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.   दक्षिण कोकणात उद्या आणि परवा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देखील आहे.  

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement