Maharashtra Weather Forecast: 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मोसमी पाऊस पोहचण्याचा IMD चा अंदाज

मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

मुंबई सह राज्यांत काही भागांमध्ये अधून मधून पूर्व मोसमी पावसाच्या सरी बरसत आहेत त्यामुळे नक्की मान्सून कधी बरसणार याची उत्सुकता लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 5 जून पर्यंत महाराष्ट्रात मोसमी पाऊस पोहचण्याचा अंदाज आहे. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यभरात मोसमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी पाऊस येत्या दोन दिवसांत केरळमध्ये आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement