Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस कोकणात, मध्य भारतात वाढणार पावसाचा जोर - आयएमडी

महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस कोकण, मध्य भारत भागात पावसाचा जोर वाढणार आहे. असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

Heavy Rain | representative pic- (photo credit -pixabay)

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील 4-5 दिवस कोकण, मध्य भारत भागात पावसाचा जोर वाढणार आहे. जुलै महिन्याचा मध्य उलटला तरीही अद्याप राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहेत. तर पाणीसाठा देखील मुबलक नसल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा जनतेलाही आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement