Maharashtra Weather Forecast: पालघर, रायगड सिंधुदुर्ग जिल्हर्यासाठी आयएमडीकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतच आहे. दरम्यान, आयएमडीने पालघर, रायगड सिंधुदुर्ग जिल्हर्यासाठी आयएमडीकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. हा अलर्ट उद्या म्हणजेच 24 जुलैसाठी असेल.

Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतच आहे. दरम्यान, आयएमडीने पालघर, रायगड सिंधुदुर्ग जिल्हर्यासाठी आयएमडीकडून 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. हा अलर्ट उद्या म्हणजेच 24 जुलैसाठी असेल. कोकणात पाठिमागील काही तासांपासून संततधार पाऊस कोसळलतो आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडणे टाळा असेही सांगण्यात आले आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now