Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, रायगड वगळता उर्वरित महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट
महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे शेतीचं देखील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई, ठाणे, रायगड वगळता उर्वरित महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट आहे. येत्या 2 दिवसात गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात मेघगर्जनेसह गारपीट होण्याचाही अंदाज IMD कडून वर्तवण्यात आला आहे. आज नागपूर,भंडारा,वर्धा, गोंदिया भागामध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी पावसामुळे नुकसान देखील झालं आहे. नक्की वाचा: Mumbai Weather Alert: मुंबईचे तापमान वाढले, पारा आणखी चढण्याची शक्यता; उकाड्याने नागरिक कासावीस, राज्यात मात्र अवकाळीचे सावट .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
LSG vs SRH Pitch Report: लखनौ आणि हैदराबाद यांच्यापैकी कोणत्या संघाचा एकाना स्टेडियमवर वरचष्मा आहे? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या
Advertisement
Advertisement